Posts

अबोली

  अबोली इकडे अबोली ऐकलेलं असतं ते पाहते तेव्हा मला माझी आईसुद्धा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली नाही असं सांगत असते तेव्हा मी आपल्यात कधीही गैरसमज निर्माण होऊ देणार नाही सासू-सुनेचं नातं हे खूप छान असतं मी आणि आई एकमेकींना किती सहज समजून घेतो तसेच आपल्याकडे पाहून लोकांनी म्हणावे की सासू-सुनेचं नातं असावं तर असं असं मुलीला प्रेमाने समजावत ते निभावली आपल्यातील हे नातं असंच आयुष्यभर टिकून ठेवील असा शब्द देते फुलदांडे रामाने अबोलीचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं तिला खूपच आनंद होतो तिच्याकडील भाजी घेऊन येते आणि दृष्ट काढू लागते व माझ्या गावाकडे अशी दृष्ट काढून टाकायची अशी रीत आहे

Ashi scene

 Ashi scene 

Adule

 Ashok Adule  Math  ...